कोकणशाही

कोकणशाही

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची तत्परता

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची विल्हेवाट कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गालगत पणदूर येथे सकाळी अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग…

महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत महेंद्रा अकॅडमीचा डंका | kokanshahi |

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांमध्ये चर्चेत असणारी अकॅडमी म्हणजे महेंद्रा अकॅडमी आणि वारंवार ह्या अकॅडमीच्या रिजल्ट मधून हे दिसून देखील आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा संयुक्त गट-ब परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि यामध्ये एकाच…

ओबीसी समाजाच्या मागणीला अखेर यश! जातनिहाय जनगणनेचा निर्णय; सुनिल भोगटे, समिल जळवींनी मानले केंद्राचे आभार

सिंधुदुर्ग /- प्रतिनिधी. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने जेव्हा १में. पासुन जनगणना सुरु केली तेव्हा जनगणने चे…

संघर्षाला न्यायालयाचा न्याय : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची हद्दपारी रद्द

अन्यायाविरुद्धचा संघर्ष, जनतेसाठी सातत्याने उभे राहण्याची भूमिका आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगणारा निर्धार यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या संघर्षाला अखेर न्यायालयीन पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली त्यांची हद्दपारी उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हद्दपारीच्या कारवाईनंतरही…

साईभक्तांसाठी खुशखबर! श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मागणी वर मोपा – शिर्डी थेट विमान सेवेसाठी खा. नारायण राणे यांचा पुढाकार

मोपा-शिर्डी थेट विमानसेवेसाठी खा. नारायण राणेंचा पुढाकार श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांनी केली मागणी कणकवली : गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच उत्तर कर्नाटक परिसरातील साईभक्तांसाठी महत्त्वाची ठरणारी मोपा (गोवा) – शिर्डी थेट विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीला आता मोठी चालना मिळाली…

शिष्यवृत्ती परीक्षेत डॉन बोस्को हायस्कूलचे घवघवीत यश; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक!

डॉन बॉस्को हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, ओरोस यांना पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी), परीक्षेत विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अत्यंत अभिमान वाटत आहे. या परीक्षेसाठी एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष…

कणकवलीत नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण; मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कणकवली येथे उभारण्यात आलेल्या नवीन बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कणकवली येथील बीपीएचयू इमारत, उपजिल्हा रुग्णालय…

‘वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस’ एजन्सी विरोधात ग्राहकांचा एल्गार;उद्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा

घरपोच सेवा ठप्प; बुकिंग रद्द करणे,नको असलेल्या वस्तू घेण्याची शक्ती, ग्राहकांना अरेरावीची व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप ‘वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : घरपोच गॅस सेवा मिळत नाही, बुकिंग करूनही सिलिंडर…

शिवडी–लालबागच्या प्रश्नांना मिळणार तोडगा?; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : शिवडी–लालबाग परिसरातील नगर विकास व गृहनिर्माण विभागाच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्य सचिव – गृहनिर्माण श्री. असीमकुमार गुप्ता यांच्यासोबत मुंबई येथील एसआरए कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न…

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास होणार सुखकर; आमदार निलेश राणेंची ‘शिवसेना एक्सप्रेस’ भेट

कुडाळ : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून मुंबईहून कुडाळपर्यंत ‘शिवसेना एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वेगाडी १२ सप्टेंबर २०२६, शनिवार…