कोकणशाही

कोकणशाही

अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर प्राण्याचा मृत्यू…

आंबोली, अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे आंबोली- जकातवाडी येथे सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे प्रथमेश गावडे, राकेश अमृतकर, वसंत गावडे, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला…

चौकुळ-इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला

आंबोली, चौकुळ – इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला वन अधिकारी प्रमिला शिंदे यांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शिकार केलेला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यातील संग्रहालय उभारणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई…

सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचे विविध प्रकल्प सुरू आहेत त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण होत आहेत, तर काही प्रगति पथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यामध्ये आय एन एस गुलदार या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. लवकरच या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत…

मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी…

मालवण बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून नवीन बसस्थानक…

ठेकेदारांचा निष्काळजीपणा ; प्रवाशांचा जीव धोक्यात…

वैभववाडी : खड्डा चुकवताना एसटी दगडावर धडकली एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला ,वैभववाडी गणपती विसर्जन घाटाजवळ पहाटे ४ वा धाराशिव -पणजी गाडीला अपघात झाला ह्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव इनामदारवाडी येथील पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे…

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबारफोटोसिंधुदुर्गमत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. दुपारी ३…

१ एप्रिल पासून या मोबाइल नंबरचे यूपीआय (UPI) अकाऊंट होणार बंद….

ब्युरो न्यूज कोकणशाही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले…

रत्नागिरीच्या रीळ – उंडी एमआयडीसीत ‘मँगोपार्क’ भूसंपादनासाठी प्रशासनाकडून ४०० कोटींची मागणी….

रत्नागिरी मागील काही वर्षांपासून उद्योगापासून दूरराहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये नवनवे प्रकल्प आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार यशस्वी झाले आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे भूसंपादनही सुरू असून, यातील मँगोपार्कसाठी निवेंडी, तर रीळ-डंडी एमआयडीसीसाठी मोजणी…

अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापावर सुऱ्याने वार….

ब्युरो न्यूज कोकणशाही पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्याच्या पूर्व भागातील बावशेत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापाचे गुप्तांग कापले. सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. अखेर संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला.…