एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान सोहळा संपन्न

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी. एम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 9 वा पदवीदान सोहळा संपन्न झाला. 70 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कॉलेजमधून मेकॅनिकल, सिक्षित्र, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेली कम्युनिकेशन या शाखंमधून विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्याथ्यांचा…








