माणुसकीचा निर्णय: वायंगणीत घरपट्टी व अंत्यसंस्कार शुल्क माफ



जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी तालुक्याचा दौरा करून प्रशासकीय कामकाज, आरोग्य व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात आयोजित घरगणनेच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जनगणना प्रक्रिया अचूक,…

Paytm Payments Banks Licence Cancelled: भारतीय बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’वर (PPBL) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तिचा बँकिंग परवाना तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग…

अलिबाग : भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सव्र्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले…

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉप येथे शुक्रवारी (दि. 24 एप्रिल 2026) रात्री सुमारे 8:20 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि पादचारी यांच्यात अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, भरणे शिंदेवाडी येथून भरणेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक एक पादचारी आल्याने…

साखरपा-देवरुख मार्गावर चौदा चाकी ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना आज (२५ एप्रिल) दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे आपल्या ताब्यातील रिकामा ट्रक…

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटना अधिक सक्षम आणि मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात पक्षवाढीसाठी एकजुटीने काम…

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी, वेंगुर्ले – आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा आढावा – घेण्यासाठी आमदार दीपक – केसरकर यांच्या उपस्थितीत – महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर – सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात…

कणकवली : ओसरगाव येथे प्रस्तावित टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टोल नाका तात्काळ रद्द करून जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली आहे.…

कुडाळ पिंगुळी भूपकरवाडी येथे गोंधयाळे रस्ता परिसरातील एका मोकळ्या जागेत चिलीमद्वारे गांजा सेवन करणाऱ्या चार युवकांना कुडाळ पोलिसांनी पकडले यात तिघे १८ वर्षीय, तर एक १७ वर्षीय (अल्पवयीन) आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली याबाबतची फिर्याद…