आ.केसरकरांना अपेक्षित काम करणार शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख संजू परब

विधानसभा मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. जिल्हाप्रमुख पदाचा वापर जनतेच्या हितासाठी करणार आहे. त्याचबरोबर आ. दीपक केसरकर यांना अपेक्षित पक्षसंघटना बळकटीचे काम करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मुंबई येथे शिवसेना…



