कोकणशाही

कोकणशाही

ठाकर समाजाच्या जात पडताळणीच्या त्रासाबद्दल आ.निलेश राणेंची महत्वपूर्ण भूमिका..

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL ✒️ प्रतिनिधी | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि . १५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या होणाऱ्या जात पडताळणी प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्याकडे होत होत्या. त्यामुळं ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त…

देवगड लाईफ लाईन फाउंडेशनकडून थायरॉईड डोळ्याच्या होणार तपासण्या

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग देवगड दि . १५ देवगड तालुक्यात आतापर्यंत अनेक आरोग्य विषयक व समाज उपयोगी उपक्रम साजरे केले जातात.याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ज्या रुग्णांना थायरॉईड आजार आहे, ब्लड प्रेशर डायबिटीस चा त्रास…

देवगड बंदरामध्ये एलईडी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग देवगड , दि . १५ १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३२ वाजता देवगडच्या समुद्रकिनारी 16°20.947N 73°09.812E या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी, श्री. मुरारी भालेकर (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी,…

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी थ्रीडी प्रिंटींग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम..

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग कणकवली दि . १५– कणकवली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या पाचव्या वर्षात प्रदार्पण करताना शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासोबत थ्रीडी प्रिंटींग सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रज्ञानाच्या एकात्मकतेसाठी…

डेवगे येथे लवकरच बीएसएनएल ची 4 जी सेवा सुरु !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी दि . १५- डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवर येत्या दोन दिवसात ४ जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व सामग्री एक पाठवड्यापासून गावात आणून ठेवली गेली होती. ७५ टक्के…

रॅगिंग प्रकरणी पोलिसांची कारवाई ; मुख्याध्यापकासह, रेक्टर आणि मदतनीस वर गुन्हा दाखल…

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी एका शासकीय शाळेत रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर सावंतवाडी पोलिसांनी मुख्याध्यापकासह रेक्टर व मदतनीस याच्यासह हे कृत्य करणा-या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंध आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार अत्याचार ग्रस्त विद्यार्थ्यांच्या आईने केली आहे.…

मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी..

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडेसिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी केलीय. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे…

कस्टम कडून सलग तिसऱ्या दिवशी पकडली एलइडी लाईट सह नौका,.

रत्नागिरी : प्रतिनिधी, कस्टम विभागाने सलग तिसऱ्या दिवशी दहा वाव समुद्रात गस्त घालत असताना सोमवारी सकाळी एलईडी लाईट असलेली नौका पकडली. कस्टमच्या धडक कारवाईमुळे मच्छीमारांमध्ये पर्ससीन मच्छीमारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मागील तीन दिवसापासून कस्टम विभागाने 10 वाव समुद्रात एलईडी लाईट…

मालवणात 8 व्या मजल्यावरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू

मालवण शहरातील बांगीवाडा येथील इमारतीवर सेंटरींगचे काम करत असताना सेफ्टी बेल्ट निसटल्याने रोहित कुमार चौधरी (वय-२८) रा. मध्यप्रदेश हा आठव्या मजल्यावरून जमीनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बांगीवाडा येथील लीलाधर सारंग यांच्या इमारतीमध्ये…

बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्यांनाही बांगलादेशात पाठवू ; मंत्री नितेश राणे

रत्नागिरी प्रतिनिधी, बांगला देशी, रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगला देशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच, तर बांगला देशी नागरिकांसह आश्रय देणाऱ्यांनाही बांगला देशात पाठवून देऊ, असा इशारा बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री…