प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शो चे आयोजन ; काय आहे एरोमॉडेलिंग त्या साठी हे वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार असून, रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने हा शो आयोजित केला आहे.…








