पत्रकरितलेला ‘नटसम्राट ‘हरवला; पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन

क्रिकेट सामन्याच्या दरम्यान मैदानावर क्षेत्ररक्षण करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सावंतवाडीतील जेष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन झाले. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे घडली. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र…








