महान गावात उबाठा शिवसेनेला धक्का ; कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश । Kokanshahi ।

मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला. महान गावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, मंदार केणी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने येथील पदाधिकारी नियुक्त्या…


