पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ‘मेक इन कोकण’ रोजगार महोत्सव २०२५’ चे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मेक ईन कोकण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना देण्यासाठी ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५’ चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या महोत्सवामध्ये…








