दानशूर युवा नेतृत्व श्री विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या सावंतवाडीकर भूमिपुत्रांच्या संकल्पनेतून रुग्णालयाला मिळाले फिजिशियन डॉक्टर! । kokanshahi ।

सावंतवाडी : पहिल्यांदाच सावंतवाडीत आरोग्य पर्वाचा नवा अध्याय रचला गेला आहे. सावंतवाडीकर जनतेने जनतेच्या मदतीने जनतेसाठी आरोग्याच्या प्रश्नाशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तोदेखील आंदोलन निषेध यामधून नव्हे तर जनतेच्याच सहयोगातून! सामाजिक कार्यकर्ते ॲड अनिल निरवडेकर यांनी घेतलेल्या पुढाकाराला भाजपा…







