ग्रामीण शिक्षणात क्रांती युवाफोरमकडून आकेरी जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्हीची भेट

गणतंत्र दिनानिमित्त युवाफोरमकडून ग्रामीण शिक्षणात क्रांतीची सुरुवातआज, २६ जानेवारी, गणतंत्र दिनानिमित्त युवाफोरम संस्थेने ग्रामीण शिक्षण सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. प्राथमिक शाळांना ई-लर्निंग साधनांनी सुसज्ज करण्याच्या उपक्रमांतर्गत, आकेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.या कार्यक्रमास शाळा…






