जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन !

कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानक शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित आंबेडकरी अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे विचार…








