पालकमंत्री कक्षात ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनता दरबारास सुरुवात…

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील पालकमंत्री कक्षात ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचे काम सुरू झालं असून जनतेचे प्रश्न जागच्या जागी सोडविण्याकडे मंत्री राणे यांचा कल लागला आहे, जनता दरबारात भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यात येत असून नागरीकांमध्ये तात्काळ…





