जिल्ह्यात तापमानाचा पारा ४०° वर ; प्रचंड उष्मा वाढला असून उकाड्याने जिल्हावासीय त्रस्त

कणकवली : सध्या शिमगोत्सव सुरू झाला असून या उत्सवात सारेजण व्यस्त आहेत; मात्र गेल्या दोन दिवसांपासून ऐन फाल्गुनात वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव निसर्ग देत आहे. ढगाळ आणि दमट वातावरणामुळे प्रचंड उष्मा वाढला असून उकाड्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. तापमानाने ही…






