मालवण शहरात ट्रॅफिकचा कहर; मनसे आक्रमक

मालवण : मालवण शहरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून शहर व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. यामुळे शहरांत दाखल होणाऱ्या पर्यटक व स्थानिकांना देखील फार मोठा त्रास सहन करावा लागत असून पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या दूर…








