संसदरत्न २०२६’साठी महाराष्ट्राच्या खासदारांची दमदार निवड; आमदार निलेश राणेंकडून अभिनंदन!

मुंबई : संसदरत्न २०२६’ पुरस्कारासाठी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार मा. नरेशजी म्हस्के तसेच भाजपा खासदार मा. डॉ. हेमंतजी सवरा, खासदार मा. मेधाताई कुलकर्णी आणि खासदार मा. स्मिताताई वाघ यांची झालेली निवड अभिमानास्पद आहे.आमदार निलेश राणेंनी…








