राज्यसरकार च्या ५०० सेवा मिळणार आता थेट व्हाट्सअँप वर ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारच्या तब्बल ५०० सेवा आता व्हॉटस्अॅपवरही मिळणार आहेत. ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावरील या सेवा व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी करण्यात आला. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘व्हॉटस्अॅप गव्हर्नन्स’ चा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…








