आचारसंहिताचे पालन न केल्याने राजकीय बॅनर जप्त

चिपळूण : नगर परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी झाल्याने नगर परिषदेने शहरातील फलक जप्तीची करण्याची कार्यवाही मंगळवारपासून सुरू केली आहे. दोन दिवसात १० फलक जप्त करण्यात आले आहेत.शहरात आता कोठेही फलक लावायचे असल्यास संबंधितांना चिपळूण नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागते. परवानगी…







