कोकणशाही

कोकणशाही

मालवण तारकर्ली देवबाग मार्गांवर एसटी बससेवा फेऱ्यांची स्थगिती पूर्ववत

मालवण : पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मालवण तारकर्ली देवबाग मार्गावरील एसटी बससेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. दरम्यान या मार्गावर एसटी सेवा पूर्वरस सुरू व्हावी, यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव सावंत यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार…

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणनेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात!

मुंबई : देशभरातील सागरी मच्छीमारांची अचूक माहिती मिळविण्यासाठी देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वित्तीय सहाय्याने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ही जनगणना करण्यात येणार आहे.दरम्यान, यंदा मोबाइल ॲपच्या माध्यमातून…

‘रन फॉर युनिटी’ एकता दौड ला निवती पोलीस ठाणे यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परुळे : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस ठाणे यांच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या भव्य दौड मध्ये नागरिक,…

‘रन फॉर युनिटी’ एकता दौडसाठी आचरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि आचरा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आचरा ग्रामपंचायत ते आचरा बीच अशी भव्य ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. याची सुरुवात आचरा सरपंच…

विशाल परब यांच्या उपस्थितीत वझरे येथील असंख्य ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात भाजपात पक्ष प्रवेश

दोडामार्ग, तालुक्यातील वझरे येथील असंख्य ग्रामस्थांनी जनार्दन नाईक यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी दयानंद जाधव, उत्तम जाधव, रमेश जाधव, सागर जाधव, गोपाल जाधव, लक्ष्मण जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्यांमध्ये दर्शना जाधव,…

विशाल परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वासातून तळेखोलमध्ये असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

दोडामार्ग : तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय ; 30 जूनपर्यंत मिळणार कर्जमाफी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली. “कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून…

“समाजासाठी पोलिसांची भूमिका” या विषयावर मेट्रोपॉलिटन कॉलेजमध्ये व्याख्यानाचे आयोजन”

३० ऑक्टोबर २०२५ रोजी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग (भरोसा सेल) यांच्या संयुक्त विद्यमाने ““समाजासाठी पोलिसांची भूमिका”” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम शहीद पोलीस दिन (२१ ऑक्टोबर) या निमित्ताने समाजासाठी जागरूकता…

देशातील पहिला AI प्रणाली राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत सिंधुदुर्ग : देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज…

पालकमंत्री नितेश राणेंनी केले कल्याणकर कुटुंबीयांचे सांत्वन

सावंतवाडी : बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील कै. दिनकर कल्याणकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री. नितेश राणे यांनी कल्याणकर कुटुंबीयांचे बांदा येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन…