| Big Breaking | आज निवडणुका जाहीर होण्याची शक्यता

साईनाथ गांवकर / kokanshahi आज दुपारी ४ वाजेनंतर राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता वर्तविली जातं आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणूका घेतल्या जातील…








