कोकणशाही

कोकणशाही

हिंदूंच्या अस्मितेवर वार करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत राहून औरंगजेबचा गौरव करणाऱ्यांना महाराष्ट्रात एक इंचही जागा नाही ;संजय आग्रे

अबू आझमी यांचा औरंगजेब प्रेमी जिहादी विचारधारा असलेला महाराष्ट्रद्रोही बेताल पोरसवदा बडबडपणा – शिवसेना अशांना ठेचून काढल्याशिवाय शांत बसणार नाही समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता,उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती…

चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज प्रयत्नशील…

सिंधुदुर्ग :  जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर हा विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व…

मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मच्छीमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत

कुडाळ, तारामुंबरी ता. देवगड येथे मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या संतोष सारंग या मच्छीमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर यांनी…

आंगणेवाडी हिरक महोत्सव एकांकिका स्पर्धेत भाईंदरची ‘पाटी’ एकांकिका प्रथम, पुण्याची ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिका ठरली द्वितीय

कोकणची भूमी ही नाट्यकलावंताची भूमी आहे, या मातीने नाटकावर आणि लोककलेवर केलेले प्रेम हे कलावंत आणि इथल्या समाजरचनेच्या प्रेक्षक या दोघाच्या अतुट नाट्यप्रेमाची गोष्ट आहे. शहरी कलावंतानी ग्रामीण रंगमंचावर येताना नाट्यकलाकृतीची अवीट गोडी तेवढ्याच ताकदीने मांडली पाहिजे. आजही पुण्यामुंबईपेक्षाही गावखेड्याने…

खा. नरेश म्हस्के यांची अबू आझमी यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यांवर तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून, राज्यपाल,…

बीड जिल्ह्यात आज बंद ची हाक!

ब्युरो न्यूज कोकणशाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे मनाला हादरवून टाकणारे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ( दि. ४) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात…

दुचाकीचा ताबा सुटल्याने होमगार्ड गंभीर जखमी…

सावंतवाडी, दुचाकीचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर गाडी आदळून झालेल्या अपघातात सावंतवाडीत होमगार्ड प्रसाद राऊत हा गंभीर जखमी झाला. ते परिक्षा केद्रांवर ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय समोर घडली.…

चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरात ४ लाखाची चोरी

सावंतवाडी, बाहेरचावाडा परिसरात राहणाऱ्या चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरातील तब्बल ४ लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे. हा प्रकार आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. सोनू कुरेशी (रा. गुजरात) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील बोर्डिंग रोड येथील विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार २ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास उघडकीस आली. निकिता गौतम तुपेरे (४०, रा. मिशन कॅम्प, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या…

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ संपन्न..

कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ रविवारी कुडाळ येथे झाली. ७ व्या एडिशनमध्ये ६० कि.मी.च्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत ४० वर्षांवरील खुल्या पुरुष गटात मुंबईचा अनुप पवार व महिला…