कोकणशाही

कोकणशाही

भरदिवसा सावंतवाडीत चाकू हल्ला…

सावंतवाडी, दि.२४: किरकोळ कारणातून सावंतवाडीत चाकू हल्ला झाला आहे. यात एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज मॅगो १ हॉटेल परिसरात सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दोन्ही युवकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी प्रक्रिया सुरू आहे.

तिलारी धरण हे भ्रष्टाचाराचे बनले कुरण; ठेकेदारांवर कारवाईसाठी मंत्री नितेश राणेंकडे निवेदन…

दोडामार्ग : तिलारी धरण हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. धरण पूर्ण झाले मात्र भ्रष्ट अधिकारी कालव्याच्या कामात भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यात व्यस्त आहेत. कालवा फुटीचे ग्रहण यामुळेच लागले असून ज्याठिकाणी गेल्या वर्षी दुरुस्ती केली होती त्या उन्नेयी बंधाऱ्याच्या उजव्या कालव्याची…

तिलारी डाव्या कालव्याला पडले मोठे भगदाड ; सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते काम…

दोडामार्ग : दि, २४ तिलारी डाव्या कालव्याला (Tilari Canal) भोमवाडी येथे भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. गतवर्षी ज्या ठिकाणी काम करण्यात आले होते, नेमके त्याच्या विरुद्ध दुसऱ्यांदा हा कालवाफुटला.कालव्याच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडल्याने कालव्यातील पाण्याचा लोट शेतकऱ्यांच्या…

रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी ड्रोन कार्यान्वित करणार ; मंत्री नितेश राणे

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग मुंबई : दि,23 सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी तसेच अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात अनधिकृत मासेमारीचा वावर पाहता मत्स्यव्यवसाय…

तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

देवगड प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे,या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वेअन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक…

अत्याधुनिक डिजीटल सुविधा राबविण्यात निपुणता मिळवीत महाराष्ट्र राज्यात मिळवले अव्वल स्थान जिल्हा बँकेचा मला सार्थ अभिमान: आशिष शेलार

सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल. सिंधुदुर्ग बँकेने नुक्ताच ६००० कोटींच्या व्यवसायाचा…

गोवंश तस्करीचा पर्दाफाश ; २२ जनावरांची सुटका…

चिपळूण : दि: 23 चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात चेकपोस्टच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एका संशयित ट्रकला मंगळवारी मध्यरात्री अडविले. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल 22 गोवंश आढळून आले. कराड येथे कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने…

फेब्रुवारीनंतर जिल्हा परिषदेतून खर्चावर निर्बंध…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी : दि.23 जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर होतो. मात्र, अर्थसंकल्पापूर्वी अखेरच्या महिन्यात विविध खात्यांकडून वारेमाप खर्च होतो. मात्र, सरकारी तिजोरीतून होणाऱ्या अनावश्यक खर्चाला वित्त विभागाने कात्री लावण्याचा निर्णय घेतला…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी : दि.23 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, सावंतवाडी…

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यांची दुरुस्ती कधी?

चिपळूण: दि.२३ मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक दरडी व कोसळलेल्या सरंक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या टाकण्याचे काम सुरू आहे. या घाटात अनेक ठिकाणी चौपदरीकरणांतर्गत केलेले काँक्रिटीकरण खचले आहे. काही ठिकाणी तडेही गेले आहेत. त्यामुळे धोकादायक…