धरणग्रस्तांनी रोखले कालव्यांचे काम ; गावठाणाला पाणी देण्याची मागणी….

वैभववाडी , अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला द्या, या मागणीसाठी अरुणा धरणग्रस्तांनी कालव्याचे काम मंगळवारपासून बंद पाडले आहे. जोपर्यंत पुनर्वसन गावठाणात कालव्याचे पाणी देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही कालव्याचे काम करू देणार नाही, असा आक्रमक…






