🚩 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; रेल्वेच्या विशेष गाड्या सज्ज!

मुंबई : गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो गणेशभक्त चाकरमानी हे मुंबईतून कोकणात जातात. कोकणात जाण्यासाठी या गणेशभक्तांकडून रेल्वेप्रवासाला प्राधान्य दिलं जातं. मात्र गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या होणाऱ्या अतिरिक्त गर्दीमुळे नियमित गाड्या कमी पडतात. त्यामुळे रेल्वेकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणपती स्पेशल गाड्या चालवल्या जातात.…








