कोकणशाही

कोकणशाही

सोशल मीडियाचा वापर सजगतेने करायला हवा ; ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी

वेंगुर्ले । प्रतिनिधी : पत्रकाराला समाजभान असेल तरच तो चांगली पत्रकारिता करु शकेल. प्रिंट मीडीयाच्या काळात “वाचकांचा पत्रव्यवहारा” पुरतेच सामान्य माणसाला व्यक्त होता येत होते मात्र तुमच्या हातातल्या मोबाइलने सोशल मीडीयाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आयाम वाढवीला आहे. मात्र सोशल मीडिया चा…

अधिकाऱ्यांचा कामातील चालढकलपणा खपवून घेणार नाही ; ना.नितेश राणे यांचा इशारा…

कुडाळ : प्रतिनिधी दि ०४ पुढील आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत वार्षिक विकास आराखड्यातील सर्व निधी खर्च होईल, असे नियोजन करण्यात येणार असून उरलेल्या तीन महिन्यांत अधिकचा निधी शासनाकडे मागितला जाईल, असा निर्धार पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती…

…तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही ; खा.नारायण राणे

ओरोस, दि ०३ : – जिल्ह्यासाठीची तळमळ काय असते हे आजच्या नियोजन बैठकीच्या वेळी दिसून आले, खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार डॉ निलेश राणे यांनी जिल्हावासियांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यास, मुजोरीने वागल्यास,हे काम होणार नाही असे सांगिल्यास, जनतेला…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर !

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दि ०३ सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग…

मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यास सदैव कटिबद्ध ; ना. नितेश राणे

देवगड, प्रतिनिधी दि ०३ गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो. यावेळी या न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार मंत्री बनून येऊन देत असे साकडे गणरायाकडे घातले होते. ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून मत्स्य,…

संधुदुर्ग जिल्हा प्रगत आणि विकसित करण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेऊन काम करूया खा. नारायण राणे यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी दि ०३: नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. याचे भान अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेवावे. चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कामात कमी पडू नका. काम न होणे ही…

महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई

ब्युरो न्युज कोकणशाही केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्पर्धेअखेर पंचांनी दोन कुस्तीपटूंवर कारवाई केली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर…

श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या शिर्डी मध्ये संस्थानाच्या २ कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला : दोघांचा मृत्यू

ब्युरो न्युज कोकणशाही शिर्डी ,दि ०३ शिर्डीत एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या. यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थानच्या सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर शिर्डीतील श्रीकृष्ण नगरचा कृष्णा देहरकर नावाचा…

कृषी विभागाचा शून्य अहवाल;नारायण राणे यांनी घेतली गंभीर दखल

सिंधुदुर्ग दि ०३ जिल्हा नियोजनमध्ये दिलेल्या मंजूर अहवालात कृषी विभागाचा शून्य अहवाल आला आहे. आमदार निलेश राणे यांनी सीईओंना या सर्व संदर्भात जाब विचारला संबंधित अधिकारी या ठिकाणी गैरहजर होते, कृषी प्रधान जिल्ह्यात कृषी विभागासाठी शून्य तरतूद करण्यात आल्याने याची…

पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक ; पालक मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी , दि २ पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. म्हणून जिल्ह्यात नदीतील गाळ काढण्याची मोहिम राबविणे आवश्यक आहे. वरवडे…