कोकणशाही

कोकणशाही

लाडकी बहीण योजनेसाठी फक्त ह्याच महिला पात्र…

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली…

आता भारत-पाक सीमेवर घुमणार ‘शिवगर्जना’

ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा, या उद्देशाने मराठा टायगर फोर्सच्या वतीने वेगवेगळ्या राज्यांत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर यावर्षी दि. २२ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर…

‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदा…

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ‘लव्ह जिहाद’ची वास्तविकता दिसून आली आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे प्रकरण वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार बळजबरीने लव्ह जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात…

भरघोस पीक आलेले असताना;भात खरेदीत निराशाजनक चित्र…

रायगड रायगड जिल्ह्यात यंदा भाताचे भरघोस पीक आलेले असताना देखील हमीभावाने भात खरेदीत मात्र निराशाजनक चित्र असल्याचे पाहायला मिळाले. शासनाने चांगला दर देऊनही मागील वर्षीच्या तुलनेत हमीभाव भात खरेदी केंद्रांवर खूपच कमी भात विक्रीसाठी आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 28 केंद्रांवर…

आजपासून फास्टॅग साठी नवीन नियम लागू…

मुंबई : प्रतिनिधी १७ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून फास्टॅग साठी नवीन नियम लागू होत आहेत. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार फास्टॅग व्हाइटलिस्टेड…

नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची आ. निलेश राणे यांनी केली स्वखर्चाने दुरुस्ती….

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी आ. राणे यांनी शहराचा स्पॉट पंचनामा केला असता शहरात पालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या बायो टॉयलेट आणि घनकचरा मशीनची दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.…

राजकोट येथे होणार ‘शिवजयंती’ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी

ओरोस ; मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ब्राँझ धातूच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी किल्ले राजकोट येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी खा. नारायण राणे, आ. दीपक केसरकर,…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ढाल बनू ; मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रत्नागिरी जिल्हा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी वेळ द्यावा. सिंधुदुर्गात आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि येथे आम्ही सर्व आमदार असूच. आम्ही या निवडणुकांमध्ये तुमच्यापुढे ढाल बनून या…

बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा; 800 हून अधिक मुलांचा गौरव…

कुडाळ , प्रतिनिधी शासन दरबारी बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत या सर्वांचा अभ्यास बांधकाम कामगारांनी करून या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यात…

कवठी देऊळवाडी येथील पुलाच्या कामाचे रणजित देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

कवठी देऊळवाडी येथील पुलाच्या कामाचे रणजित देसाई यांच्या हस्ते भूमी पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कवठी देऊळवाडी ते गावकरवाडी (दलित वस्ती)कडे जाणाऱ्या रस्त्यावर देऊळवाडी (जांभाचा वहाळ ) येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्याचे तात्कालिन…