कोकणशाही

कोकणशाही

एलसीबी च्या पथकाकडून धडक कारवाई ; दोघांवर गुन्हा दाखल…

कणकवली प्रतिनिधी ३० रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारु सह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव…

पत्रकरितलेला ‘नटसम्राट ‘हरवला; पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन

क्रिकेट सामन्याच्या दरम्यान मैदानावर क्षेत्ररक्षण करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सावंतवाडीतील जेष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन झाले. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे घडली. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र…

विनापरवाना साग लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाकडून ताब्यात…

कणकवली, प्रतिनिधी दि ३० : साळशी देवगड येथे विनापरवाना साग लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला. या प्रकरणी सागवान लाकूड वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच टेम्पो आणि सागवानी लाकूड जप्त करण्यात आले आहे.सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवा किशोर…

ग्रापंचायतींनी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात; मंत्री नितेश राणे

कणकवली : ग्रामीण भागाची विकास प्रक्रिया गतीमान होण्यासाठी ग्रामपंचायतींनी नवनवीन संकल्पना तयार कराव्यात. लोरे नं. 1 ग्रामपंचायतने जसा शासन आणि लोकसहभागातून उपक्रम यशस्वी केला, तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. नावीन्यपूर्ण संकल्पना ग्रामपंचायत स्तरावर राबवाव्यात. सिंधुदुर्ग हा विकासाचा मॉडेल…

हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खा.नारायण राणे व पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी…

कणकवली मागील अनेक वर्षे शहरानजीक असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हा निकाली लागलेला उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार असून पंचक्रोशीतील हळवल, शिवडाव, कळसुली, शिरवळ,…

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वेंगुर्ले आरवली येथे अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाईबाबत वरिष्ठ पातळीवर रिपोर्ट सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार…

आमदार निलेश राणे यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट

सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात महत्वाची भेट. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा…

सिंधुदुर्ग;दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी २८ झाराप ग्रामपंचायत व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षणसंस्था कसाल यांच्या सोजन्याने पंचक्रोशी गावातील दिव्यांग बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी झाराप सरपंच सौ. दक्षता दशरथ मेस्त्री, उपसरपंच श्री. मंगेश गावकर, ग्रामविकास अधिकारी श्री. बापूसाहेब फुंदे, पोलिस पाटील…

एका दिवसात बदलला मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोहरा…

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिक मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त झालेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. सगळं राडारोडा डंपरच्या साहाय्याने बंदर परिसरातून हटवण्यात आला. यामुळे मिरकारकवाडा परिसराचे संपूर्ण रूप पालटून गेले होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश !

*सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश *प्राध्यापकांची सहा महिन्यात भरती *नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत *रुग्ण गोवा येथे पाठविणे बंद करावेत मुंबई, दि. 29 –…