देवगडचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना MOACON Musketeer Badge व पुरस्कार ने सन्मानित
सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणातील वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत, देवगड मेडिकल फाउंडेशन येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या प्रतिष्ठित MOACON 2026 परिषदेत MOACON Musketeer Badge व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.हा मानाचा…






