अन् तिचा दहावीचा शेवटचा पेपर राहूनच गेला ; भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

कुडाळ, ती दहावीची परीक्षा देत होती. सोमवार, दि. १७ रोजी शेवटचा भूगोलचा पेपर होता. त्यासाठी ती रविवारी हायस्कूलमध्ये क्लासला जातानाच तिच्यावर काळाने घाला घातला अन् दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर तिचा राहूनच गेला.कुडाळ तालुक्यातील पाट तिठा (माऊली मंदिर) येथे डंपर व…




