रत्नागिरीच्या रीळ – उंडी एमआयडीसीत ‘मँगोपार्क’ भूसंपादनासाठी प्रशासनाकडून ४०० कोटींची मागणी….
रत्नागिरी मागील काही वर्षांपासून उद्योगापासून दूरराहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये नवनवे प्रकल्प आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार यशस्वी झाले आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे भूसंपादनही सुरू असून, यातील मँगोपार्कसाठी निवेंडी, तर रीळ-डंडी एमआयडीसीसाठी मोजणी…








