एम्.आय.टी.एम्. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.…








