कुडाळ तालुक्यातील वालावल येथे उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत रोहित्र (Transformer) चे लोकार्पण आमदार निलेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












