पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या ज्येष्ठ बंधूंचे दुःखद निधन; परिसरात शोक

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी चिंदरकरवाडी येथील प्रकाश गणपत तोरसकर (वय ५९) यांचे बुधवारी सायंकाळी पिंगुळी येथील निवासस्थानी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.गेले काहीवर्ष ते आजारी होते. चार दिवसापूर्वी त्यांना गोवा बांबुळी…








