💡 नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांच्या पाठपुराव्याला यश; हिंदू कॉलनीत सुशोभित पथदीप सुरू

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधा अंतर्गत हिंदु कॉलनी च्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्याने मंजूर झालेले सुशोभीत पथदीप हिंदु कॉलनी येथे बसाविण्यात आले.या कामाचा शुभारंभ श्री…








