मुसळधार पावसाचा तडाखा; रत्नागिरीतील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या!

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले असून, शेतकरीही सुखावले आहेत. सध्या पावसाची उघडीप असली तरीही संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये तसेच प्रमुख आठ नद्यांच्या घटलेल्या पाणीपातळीतही आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे.यंदा पावसाने दीर्घ प्रतीक्षा करायला…








