आ. प्रमोद जठार यांच्या मागणीला हिरवा कंदील; तिलारीत राष्ट्रीय उद्यान साकारणार

कणकवली : दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या तिलारी खोरे परिसरात राज्य शासनाच्या वतीने भव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधिमंडळात केली. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी या संदर्भात केलेल्या मागणीला वनमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक…








