कोकणशाही

कोकणशाही

♟️ वेंगुर्लेत रंगणार बुद्धिबळाचा थरार; १६ ऑगस्टला जिल्हास्तरीय स्पर्धा!

वेंगुर्ले : कै. महेश परब यांच्या स्मरणार्थ “जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टला सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे पार पडणार असून, डॉ. अजित साटेलकर मित्रमंडळ यांच्या वतीने तसेच श्रीचेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडमी यांच्या…

🤝 विशाल परबांकडून शुभेच्छांचा वर्षाव; विनेश तावडेंच्या नियुक्तीचे स्वागत

सावंतवाडी : भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेल्या काही वर्षात संघटनेसाठी सुरू असलेले कार्य लक्षात घेता पक्ष वाढीसाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री…

👨‍⚕️ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती’ करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे दोन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे प्रभारी कार्यभार रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप…

🥥 कोकणच्या परंपरेसाठी ऐतिहासिक पाऊल; अतुल काळसेकरांचा मोठा पाठपुरावा!

मालवण : महाराष्ट्राच्या समृद्ध कोकण किनारपट्टीवर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खेळल्या जाणाऱ्या ‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक व पारंपरिक खेळाला राज्य शासनाकडून ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक…

🇮🇳 युवा नेते विशाल परब यांचा अभिनव पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर स्पर्धा

सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वतीने तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी सकाळी…

📢 सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे, शंकर आडेलकर उपस्थित होते.सचिन अडसूळ यांनी यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालय,…

विकास संस्थांना सक्षमीकरणासाठी जिल्हा बॅंक पाठीशी – मनीष दळवी

कणकवलीत प्राथमिक विकास संस्थांचा 100 टक्के कर्ज वसुलीबद्दल सत्कार ; विकास संस्थांना सुगी अॅपच्या माध्यमातून गतीमान कर्ज वितरण होणार संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : सहकारी संस्थांचा पाया शेतकरी असून विकास संस्थांनी केवळ कर्जवाटपावर न थांबता व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार आणि…

🏢 भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा; बबलू सावंतांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : येथील भूमी अभिलेख कार्यालयात असलेल्या रिक्त पदांमुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे. ही रिक्तपदे भरण्याबाबत कार्यवाहीची मागणी पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष बबलू सावंत यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सावंत यांनी महसूलमंत्र्यांना…

⚓ पालकमंत्री नितेश राणेंसोबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; भगवती बंदर प्रकल्पावर भर

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे प्रस्तावित क्रूझ टर्मिनल प्रकल्पासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणें सोबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च…

🚢 महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी दूरदृष्टीची पॉलिसी; मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सादरीकरण

मुंबई : महाराष्ट्र मेरीटाईम पॉलिसी २०२६ चे सादरीकरण आज मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणें सोबत पार पडले. यावेळी राज्याची सागरी अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला शिपिंग क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य बनविणे, इतर सागरी…