उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्याचे दोन थेंब; सिंधुदुर्गात पल्स पोलिओ मोहिमेचा मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ!

५ वर्षांखालील आपल्या मुलाला राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, हे प्रत्येक पालकाचे एक निरोगी आणि सशक्त भारत घडवण्याच्या दिशेने असलेले महत्त्वाचे योगदान आहे. पोलिओविरुद्धचा लढा ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज ‘राष्ट्रीय पोलिओ…








