स्टुडंट कट्ट्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा चौकुळ नं. ४ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद

सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जिज्ञासा आणि समाजाबद्दलची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने चौकुळ नं. ४ मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट कट्टा’ या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेतली. लहान वयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध कुतूहलपूर्ण प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत…







