SSC निकालात राणी पार्वतीदेवी हायस्कूलची दमदार कामगिरी; 99.20 टक्के निकाल

सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज चा मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकात अत्यंत उज्ज्वल लागला असून विद्यालयाने 99.20 टक्के निकालाची उल्लेखनीय परंपरा कायम राखली आहे. एकूण 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 8 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे संस्थेचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन होत आहे.

प्रथम क्रमांक : कु. जोशी योगेश विवेकानंद 494/500 (98.80%)
द्वितीय क्रमांक : राऊळ दिनेश कृष्णा 487/500 (97.40%)
तृतीय क्रमांक : कु. तेरेदेसाई अद्विता प्रसाद 479/500 (95.80%)
चौथा क्रमांक: कु. परब आयुष प्रचिमोण 474/500 (94.80%)
पाचवा क्रमांक : कु. गावडे वैष्णवी कृष्णा 461/500 (92.20%)
सहावा क्रमांक : कु. सांगलकर भैरवी प्रसाद 460/500 (92.00%)
सातवा क्रमांक: कु. वर्गीकर नक्षत्रा गोविंद 459/500 (91.80%)
आठवा क्रमांक: कृ. बांदेकर रुची 448/500 (89.60%)
नववा क्रमांक : कु. सातवळेकर रामचंद्र जयंत 441/500 (88.20%)
दहावा क्रमांक : कु. नाईक ऋतुजा नरेंद्र 440/500 (88.00%)
अकरावा क्रमांक : कु. राऊळ नंदिनी संजय 438/500 (87.60%)
बारावा क्रमांक : कु. कुबल शुभंकर संजय 436/500 (87.20%)
तेरावा क्रमांक: कु. राणे तनिष्का अजित 434/500 (86.80%)
तेरावा क्रमांक : कु. परव आर्या रणजित 434/500 (86.80%)
चौदावा क्रमांक: कु. दळवी पार्थ प्रवीण 431/500 (86.20%)
पंधरावा क्रमांक: कु. परव रामचंद्र विजय 429/500 (85.80%)

या यशस्वी निकालाबद्दल संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.