श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्री देव वेतोबा देवस्थान तर्फे विद्यार्थ्यांसाठी अनोख्या स्पर्धेचे उपक्रम

वेंगुर्ला आरवली : श्रीराम नवमीचे औचित्य साधून श्री देव वेतोबा देवस्थान व्यास व भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्तोत्रपठण स्पर्धा संपन्न झाली. इयत्ता दुसरी पर्यंत गणपती स्तोत्र इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी मारुती स्तोत्र आणि पाचवी ते सातवी व आठवी पासून…








