कोकणशाही

कोकणशाही

बंद घरे फोडून ; दागिन्यांसह रोकड लंपास..

कणकवली : कणकवली शहरातील नाथ पै नगरातील बंद घरे शुक्रवारी रात्री चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली. एका घरातील ज्येष्ठ नागरीक दांपत्य मुंबईला गेले असल्याने ते घर फोडून कपाटातील साडेचार तोळ्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास करण्यात आली. मात्र हे…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसामध्ये नामांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली. ‘महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि…

लिंगेश्वर मंदिरात आज हरिनाम सप्ताह…

कुंभवडेतील गावठणवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. होणार आहे. मंगल घटस्थापनेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे सात प्रहरांचा हा हरिनाम सप्ताह संपन्न होणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम…

दुचाकी व कार अपघातात युवक गंभीर जखमी…

दोडामार्ग, ता. २३ : मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वंगुली येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान…

शासन मान्य रेशन दुकानाचा उत्साहात शुभारंभ

सावंतवडी, ता.२३: ओटवणे सोसायटीच्या माध्यमातून विलवडेत शासन मान्य रेशन दुकानाचा सरपंच प्रकाश दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी वि.वि.ध सेवा सोसायटीचे चेअरमन दाजी गावकर, व्हा चेअरमन स्वप्नील उपरकर, माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस रवींद्र म्हापसेकर, शेखर गावकर सोनू…

सौंदर्यस्पर्धेत कोकणकणातील मुलगी अव्वल ;

सावंतवाडी, दि २३ सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुन आता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले. म्हणूनच अशा होतकरु मुलीच कौतुक भाजपा महीला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या वेंगुर्ले शहरातील कलानगर निवासस्थानी जाऊन केले .आज वेंगुर्ला भाजपा…

श्री आई भराडी देवी यात्रेचा जल्लोष : मोड यात्रेने होणार सांगता !

दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेस शनिवारी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक यात्रेनिमित्त दाखल झाल्याने श्री क्षेत्र आंगणेवाडी गजबजून गेले आहे. ‘आई भराडी देवी नमो…

महाकुंभात पत्नी हरवल्याचा बनाव ; लॉजमध्ये नेऊन केली हत्या…

प्रयागराज पत्नीसोबत महाकुंभास आला होता. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर त्याने फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो घरी एकटाच परतला. मुलांनाआणि घरातील अन्य जणांना त्याने महाकुंभातील गर्दीत पत्नी हरविल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा आईला शोधण्यासाठी प्रयागराजला पोहोचला. साधू-महंतांसह…

महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी समीक्षा सोनावडेकर हिची सिंधुदुर्ग तलाठी म्हणुन निवड झालेली आहे महेंद्रा अकॅडमीच्या संपुर्ण टीम तर्फे समीक्षा हिचे खूप खूप अभिनंदन…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम. आय. टी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय शिवमय झाले.हर हर महादेव जय भवानी…