कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातबारा उतारा मिळणे कठीण

अलिबाग : भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सव्र्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले…







