कोकणशाही

कोकणशाही

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते क्रीडा संकुलाचा शुभारंभ; स्थानिक खेळाडूंना मोठी संधी

देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीत मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते मिनी क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या क्रीडांगणामुळे स्थानिक तरुणांना विविध खेळांची संधी मिळणार असून त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धात्मक क्षमताही वाढणार आहे. तसेच क्रीडापायाभूत सुविधा वाढल्याने पर्यटनाला…

देवगड-जामसांडेत पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते अभ्यासिकेचे भूमिपूजन; स्पर्धा परीक्षांसाठी नवे दालन खुले ।

देवगड : स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देवगड-जामसांडे येथे अभ्यासिकेच्या प्रकल्पाचे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडले .कोकणातील विद्यार्थ्यांचे MPSC-UPSC मधील प्रमाण वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या अभ्यासिकेमुळे स्थानिक…

महाराष्ट्र दिनी देवगड पंचायत समितीला बळकटी देण्याचा निर्धार – पालकमंत्री नितेश राणे

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंनी देवगड पंचायत समितीला भेट दिली. दरम्यान, देवगड पंचायत समितीला अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, तसेच सध्या मर्यादित असलेल्या निधीत वाढ करण्यात येणार असल्याचा…

नेरूरमध्ये बिबट्याचा थरारक हल्ला; शेतकऱ्याचा बैल ठार

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे बिबट्याने हल्ला करून एका बैलाचा बळी घेतला आहे. या घटनेत स्थानिक शेतकरी मोहन लवू जोशी यांचा बैल जागीच ठार झाला. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा बळी गेल्याने जोशी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.पेरणी तोंडावर असताना शेतीचा मुख्य…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नमो गार्डन प्रकल्पाला हिरवा कंदील

देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीत मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नमो गार्डन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी सक्शन व्हॅन उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नमो गार्डनसारखे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सक्शन व्हॅन सुविधेमुळे सांडपाणी…

सर्वसामान्यांच्या विश्वासाची नवी ओळख – पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा

देवगड : जिल्ह्यातील तरुण, माता-भगिनी आणि व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन करून दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तुम्ही फक्त स्वप्न पाहा, नियोजन करा आणि पुढे जाण्याचा दृष्टिकोन ठेवा; तुमच्या यशासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत,”…

प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याकडून मा. प्रमोद जठारांचे अभिनंदन; पुढील वाटचालीस शुभेच्छा

भारतीय जनता पक्षाने जेष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार पदी निवड होत आहे या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते. मा.प्रमोद जठार यांच्या…

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

📍०१ मे २०२६ : पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत ‘सामाजिक न्याय तसेच विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री…

“पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन : सिंधुदुर्ग पोलीस दल अधिक सज्ज”

०१ मे २०२६ : पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्गमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राउंड येथे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत…

कर्तव्यदक्ष सेवकाचा गौरव सोहळा – भाजपाच्या वतीने रजपुत यांचा सत्कार

  वेंगुर्ला आगाराचे वाहक ज्यांनी राप महामंडळात गेली ३७ वर्ष सेवा दिली असे श्री चंद्रकांत रजपूत यांच्या सेवा निवृत्ती समारंभा वेळी त्यांना भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच आगार अध्यक्ष श्री…