कुडाळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी भव्य कार्यशाळा; आ. निलेश राणेंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

कुडाळ : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘महालक्ष्मी हॉल, कुडाळ’ येथे आमदार निलेश राणेंच्या उपस्थित कुडाळ व कणकवली मतदारसंघातील शिवसेना बी.एल.ए. (BLA) व एस.आय.आर. (SIR) पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.यावेळी एस.आय.आर.…







