सर्वसामान्यांच्या विश्वासाची नवी ओळख – पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा
देवगड : जिल्ह्यातील तरुण, माता-भगिनी आणि व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन करून दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तुम्ही फक्त स्वप्न पाहा, नियोजन करा आणि पुढे जाण्याचा दृष्टिकोन ठेवा; तुमच्या यशासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत,”…








