देवगडमध्ये ११ एप्रिल रोजी “खासदार चषक” भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा

माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोस्तवी वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये “खासदार चषक” भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा, देवगड-जामसंडे शहर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत स्थानिक क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना आपली कौशल्ये…








