🌊 सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जलपर्यटनाला चालना; पालकमंत्री नितेश राणे – आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्देशपत्र वितरण

मालवण : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा उद्देशपत्र वितरण समारंभ…








