‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा? राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट!

‘अर्णब’ नावाचे हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात आहे. हे वादळ सध्या पश्चिम वायव्य दिशेने पुढे सरकत असून 28 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेश आणि यमनच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जेव्हा आहे वादळ किनाऱ्याला धडकेल तेव्हा वाऱ्यांचा वेध अशी 125 ते 135 किलोमीटर पर्यंत असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आता या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे?
27 तारखेला गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागात मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाही.

28 ऑक्टोबरला नेमकं हवामान कसं असेल?

28 तारखेला गडचिरोली जिल्हा हा पावसाच्या ऑरेंज अलर्ट वर आहे म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस गडचिरोली मध्ये बरसण्याची शक्यता आहे तर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाटाचा परिसर येथे पावसाचा येलो अलर्ट आहे. म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या सगळ्या जिल्ह्यात बरसण्याची शक्यता आहे.
हे जिल्हे वाघळता नंदुरबार, धुळे, नाशिकचा घाटाचा भाग, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा घाताचा परिसर अशा सगळ्या भागात पावसाच्या थुरळत सरी बारसरण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा अलग या भागात वर्तवलेला नाही मात्र ढगाळ स्वरूपाचा वातावरण या जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे

29 तारखेला हवामान कसं असेल?
तर 29 तारखेला गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, जालना, नंदुरबार, धुळे, नाशिक, नाशिकचा घाटाचा भाग, रायगड, रत्नागिरी आणि पुणे व साताऱ्याचा घाटाचा परिसर अशा या सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्या ने पावसाचा येलो अलर्ट वर्तवलेला आहे. तर जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, परभणी, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग घाटाचा परिसर यासोबतच पालघर, मुंबई आणि ठाणे इथे सुद्धा पावसाच्या सुरळक सरीवर असतील रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची या भागात शक्यता आहे. तर 30 तारखेला नाशिक, नाशिकचा घाटाचा भाग, अहिल्यानगर अशा या भागाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजांचा कडकडाट या भागात असू शकतो. ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात या भागात असण्याची शक्यता आहे. आणि त्याला लागून असलेल्या उर्वरित ठिकाणी सुद्धा रिमझीम स्वरूपाचा पाऊस बसण्याचा अंदाज आहे. नंदुरबार हे जळगाव संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि पुण्यापासून ते कोल्हापूर पर्यंतच्या घाटाच्या परिसरात पावसाच्या तुरळक सरीवर स्नेही शक्यता आहे तर अशा पद्धतीचा हवामान राज्यात पुढच्या काही दिवस असणार आहे